Uncategorized

विद्यार्थी परिषद 

प्रचारकी जीवनाच्या उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या कालखंडाची फलश्रुती काय? मोठ्या उमेदीने एका ध्येयवादाशी संपूर्ण तन्मय होण्याच्या ओढीतून संघ विचार आणि कार्याचा प्रसार करण्याचे स्वयंस्वीकृत व्रत घेऊन दक्षिणेत गेलो होतो, त्यासाठी व्यक्तिगत जीवन पूर्णपणे बाजूला सारले होते. आता त्याच व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाच्या गरजेपोटी पुन्हा नागपूरात परतत आहोत… योग्य आहे ना हा निर्णय? आणि व्यक्तिगत जीवन सुरू करायचे […]

विद्यार्थी परिषद  Read More »

विवेकानंद जन्मशताब्दी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक हा घटक वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघटनेचा विस्तार, दृढीकरण इत्यादीच्या बाबतीत या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तसे पाहिले तर तांत्रिक परिभाषेत प्रचारक व्यवस्था ही अनौपचारिक आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात सर्व स्वयंसेवकांच्या दृष्टीने प्रचारक ही सर्वाधिक आदराचे स्थान असलेली व्यक्ती असते. अन् तरीही लौकिकाच्या प्रसिद्धीच्या वलयापासून प्रचारक पूर्णपणे अलिप्त असतो. ‘सिद्धांतों पर अपने

विवेकानंद जन्मशताब्दी Read More »

Scroll to Top