ABVP

प्रचारक दत्ताजी

विदर्भातील बुलढाणा जिल्हा विविध पैलूंनी समृद्ध आहे. या जिल्ह्यातील सिंदखेडराजा ही राष्ट्रमाता जिजाबाईंची जन्मभूमी. श्री संत गजानन महाराजांची कर्मभूमी शेगाव याच जिल्ह्यात. उल्कापाताने नैसर्गिक चमत्काराच्या रूपात साकार झालेले लोणार सरोवर याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच विशिष्ट नैसर्गिक स्थितीमुळे तप्त विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळाली तीही बुलढाणा शहराला. या जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातले छोटेसे […]

प्रचारक दत्ताजी Read More »

अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर

‘अभाविप’च्या संस्थात्मक स्थापनेच्या प्रक्रियेतील एक प्रमुख कार्यकर्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या चरित्रावर आधारित ‘आधारवड’ या पुस्तकाचे आज, दि. ७ जुलै रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते नागपूर येथे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील प्रकरणाचा संक्षिप्त अंश… विदर्भातील बुलढाणा जिल्हा विविध पैलूंनी समृद्ध आहे. या जिल्ह्यातली सिंदखेडराजा ही राष्ट्रमाता जिजाबाईंची जन्मभूमी. श्री

अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर Read More »

Scroll to Top